भटकंतीच्या वेळेस रानफुलांप्रमाणेच हे पक्षी आपणंस सोबत करतात. एक एक जमवत गेलो ते एका पानावर आणण्याचा हा प्रयत्न. पक्षी . निरिक्षण ह्या क्षेत्रात नविन आहे त्यामुळे जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

संदर्भपुस्तक -

1 JOY OF BIRD WATCHING - By Vishwa Mohan Tiwari
(National Book Trust)

2 COMMON BIRD - By Salim Ali & Laeeq Futehally
(National Book Trust)