भटकंतीच्या वेळेस रानफुलांप्रमाणेच हे पक्षी आपणंस सोबत करतात. एक एक जमवत गेलो ते एका पानावर आणण्याचा हा प्रयत्न. पक्षी . निरिक्षण ह्या क्षेत्रात नविन आहे त्यामुळे जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
संदर्भपुस्तक -
1 JOY OF BIRD WATCHING - By Vishwa Mohan Tiwari (National Book Trust)
2 COMMON BIRD - By Salim Ali & Laeeq Futehally (National Book Trust)
Monday, January 24, 2011
Indian Pond Heron ढोकरी
फोटोचे ठिकाण - रणथंभोर (राजस्थान) फोटोचे ठिकाण - भिगवण
No comments:
Post a Comment